सलमान सोसायटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय . प्राजक्ता इंटरप्राईजेस प्रस्तुत लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे रिलीज डेट 17/11/2023 या तारखेला संपूर्ण महाराष्ट्र . आणि गोवा. कर्नाटक. मध्य प्रदेश. व गुजरात. या ठिकाणी चित्रपट रिलीज होत असून. सलमान सोसायटी चित्रपट याची टॅग लाईन आहे पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया. या चित्रपटाची निर्मिती. रेखा सुरेंद्र जगताप. वैशाली सुरेश चव्हाण .शांताराम खंडू भोंडवे. यांनी केली असून. या चित्रपटाचे डायरेक्टर आणि संकलन कैलास काशिनाथ पवार यांनी केले आहे. या चित्रपटातील गाणी उत्कृष्ट झाली असून लवकरच व्हिडिओ पॅलेस म्युझिक चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि देशभर दिसणार आहे. सलमान सोसायटी चित्रपटाला संगीत दिल आहे श्रेयश आंगणे. आणि चित्रपटाचे कोरो ग्राफर आहेत अमित बँग. या चित्रपटाचे डीओपी फारूक खान. आहेत. चित्रपटातील कलाकार विनायक पोद्दार. शुभम मोरे. पुष्कर लोणकर. गौरव मोरे. देवकी भोंडवे. उपेंद्र लिमये. वनिता खरात. नम्रता आवटे. या सर्व कलाकार मंडळींनी अष्टपैलू अभिनयाने चित्रपट दमदार बनवला आहे. लवकरच रसिक प्रेमींच्या भेटीला येत आहे. सलमान सोसायटी मराठी चित्रपट. या तारखेला 17/11/2023
सलमान सोसायटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय . प्राजक्ता इंटरप्राईजेस प्रस्तुत लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे रिलीज डेट 17/11/2023 या तारखेला संपूर्ण महाराष्ट्र .
More Stories
सूरत के वरिष्ठ भाजपा दलित नेता नितिनभाई राणा का मुंबई दौरा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के अवतरण दिवस कार्यक्रम में हुई विशेष उपस्थिति
Educational Hub Awards 2025 – Krishna Theme Inspires Young Minds
WEE-E4BM Business Conclave and Excellence Awards 2025